पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शाळा, रुग्णालये आणि हॉटेल यांची मालमत्ता लाखबंद !
अनेक वर्षे मालमत्ता कर भरला न जाणे म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
अनेक वर्षे मालमत्ता कर भरला न जाणे म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी.एस्.) या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतले.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे भाडे वाढणार आहे, याची कल्पना नव्हती, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. मी परिवहनमंत्री असेपर्यंत भाडेतत्त्वावर बस घेणार नाही.
तालुक्यातील परमे गावात एका धनाढ्य व्यक्तीचा खडीचा क्रशर आणि दगडाची खाण आहे. या खाणीत दगड फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोट केले जातात, तसेच येथील वनसंपदाही नष्ट होत आहे.
हरमल येथे किरकोळ कारणावरून शॅकच्या कामगारांनी समुद्रावर फिरण्यास गेलेले स्थानिक अमर दत्ताराम बांदेकर (वय ३७ वर्षे) यांची हत्या केली.
सासष्टी येथील उपप्रबंधक कार्यालयात मागील एका वर्षात आपल्या आप्तइष्टांचे जन्म आणि विवाह यांचा दाखला मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत.
महाराष्ट्रात व्यवहारात मराठीचा वापर वाढण्यासाठी आंदोलने करावी लागणे, हे दुर्दैवी आहे. मराठी माणसांत स्वभाषेचा अभिमान जागृत झाल्याविना ही स्थिती पालटणार नाही !
तालुक्यातील कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा (वय ६० वर्षे) हे दुचाकीवरून कुडाळ येथे येत असतांना हुमरस उंचवळा येथे गवारेड्यांच्या कळपाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
पोलिसांना हा आवाज ऐकू येत नाही कि त्यांचे क्लबवाल्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत ?
हलाल जिहाद, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड, घुसखोरी असे अनेक प्रश्न आणि समस्या आज संपूर्ण देशात आहेत. हिंदूंना शाळेत धर्मशिक्षण दिले जात नाही, अन्य धर्मियांना मात्र शाळेत धर्मशिक्षण दिले जाते….