हडपसर (पुणे) येथे मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण !
वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे नागरिकांना पोलिसांचा धाक राहिला नाही, हे गंभीर आहे. पोलीस आतातरी आपली प्रतिमा योग्य करणार का ?
वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे नागरिकांना पोलिसांचा धाक राहिला नाही, हे गंभीर आहे. पोलीस आतातरी आपली प्रतिमा योग्य करणार का ?
शेगाव तालुक्यात केस गळण्याची समस्या तीव्र झाली आहे. पाणी किंवा कुठलाही संसर्ग यांमुळे असे झालेले नसल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर उघडकीस आले आहे.
कोंढणपूर भागातील आर्वी गाव परिसरात पी.एम्.पी.एम्.एल्. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.) बसने १० जानेवारीला १४ गायींना धडक दिली.
येथे ११ जानेवारी या दिवशी सायंकाळी शेकडो गायींचे शीर झुडुपातील अवैध पशूवधगृहात आढळून आले.
अशा प्रकारे फसवणूक करणार्यांना कारावासातच डांबायला हवे !
घुसखोरांप्रमाणे आता खलिस्तानवादाची पाळेमुळेही महाराष्ट्रात वाढणे धोकादायक ! खलिस्तानवाद समूळ नष्ट करण्यासाठीच प्रयत्न करायला हवेत !
धर्मांध व्यक्ती अथवा गैरहिंदूंकडून हिंदूंच्या जत्रोत्सवामध्ये येऊन थुंकी जिहाद (अन्नपदार्थांवर थुंकून ते ग्राहकाला देणे), लव्ह जिहाद यांसारखे प्रकार घडत आहेत, तसेच हिंदूंच्या काही जत्रोत्सवामध्ये इतर धर्मियांकडून देवतांची निंदानालस्ती करणे आणि अन्य धर्माची धर्मप्रसारासाठीची पुस्तके वाटणे..
कुर्ला पश्चिमेकडील रंगून ढाबा या हॉटेलमध्ये रात्री ९.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा दुरूनही दिसत होत्या. उपाहारगृहाच्या खालच्या मजल्यावर आग लागली. अग्नीशमनदलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदु मातांनी शिवाजी महाराजांसारखे संस्कार आपल्या मुलांवर करावे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण होणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संगमनेर शाखेने याची नोंद घेत महाविद्यालयाला (आकारल्या जाणार्या अतिरिक्त शुल्काविषयी) निवेदन दिले. याची नोंद घेत ९ जानेवारीला महाविद्यालयाने आकारलेले जादा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले आहे.