अडीच लाखांच्या पुढे उत्पन्न असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही ! – अजित पवार

ज्या महिलांचे उत्पन्न महिना २० ते २१ सहस्रांच्या पुढे आहे, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळोवेळी देण्यात आले असून या महिन्याचे पैसे २६ जानेवारी या दिवशी मिळतील, असेही ते म्हणाले.

बलात्कारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूची चकमक खोटी असल्याचा अहवाल !

बदलापूर येथील शाळेतील २ लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा अक्षय शिंदे हा पोलिसांच्या चकमकीत मारला गेल्याचे सांगण्यात आले होते

हत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४ गायींचे प्राण सावंतवाडी येथील गोरक्षकांनी वाचवले !

जी माहिती गोरक्षकांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना आधीच का मिळत नाही ?

बनावट संकेतस्थळ सिद्ध करून गोव्यात येणार्‍या पर्यटकांना कोट्यवधी रुपयांना लुटणार्‍या टोळीला अटक

गोव्यात अस्तित्वात नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांच्या नावाने बनावट संकेतस्थळ सिद्ध करून बंगल्यासाठी आरक्षण करण्यासाठी देशी आणि विदेशी पर्यटकांना कोट्यवधी रुपयांना लुटणार्‍या ४ जणांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

RG Kar murder case : दोषी संजय रॉय याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.

म्हापसा येथील प्रसिद्ध श्री बोडगेश्‍वर जत्रोत्सवाच्या फेरीमध्ये ‘हलाल’ प्रमाणित चिकनची (कोंबडीच्या मांसाची) विक्री

येथील प्रसिद्ध श्री बोडगेश्‍वर जत्रोत्सवाच्या फेरीमध्ये ‘हलाल’ प्रमाणित ‘ख्वाजा गरीब नवाब हॉटेल’ उघडण्यात आले आहे. या ठिकाणी ‘हलाल’ प्रमाणित चिकन (कोंबडीचे मांस) विकण्यात येत आहेत.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावरच भारतातील हिंदू सुरक्षित रहातील ! – संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज, दिगंबर आखाडा

भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावे, असे माझ्यासहित सर्वच भारतियांना वाटते. हिंदु राष्ट्र झाल्यास कोणतीच हानी होणार नाही.

श्रीरामपूर येथून ३ लाख रुपयांचे गोमांस जप्त !

गोवंशांची कत्तल करण्यास बंदी असतांना धर्मांध उघडपणे गोवंशांची कत्तल करतात. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

तिरुमला मंदिरात अंडी बिर्याणी खातांना लोकांना पकडले !

केवळ तिरुमला मंदिरच नव्हे, तर हिंदूंच्या कुठलेही मंदिर आणि त्याचा परिसर येथे मांसाहार करायचा नसतो, हे या कथित भाविकांना ठाऊक नाही का ?

महाराष्ट्रात औरंगजेबाचे फलक आणि बॅनर यांवर बंदी आणा !

वाघोदा, ता. रावेर, जिल्हा जळगाव येथे १६ जानेवारी या दिवशी मुसलमान समुदायाने संदल (मिरवणूक) काढली होती. त्यात हिंदु समाजाला डिवचण्यासाठी मुद्दामहून ‘औरंगजेब आणि १५ मिनिटे’ असे शब्द लिहिलेले ओवैसी बंधू यांचे फलक झळकावण्यात आले होते.