गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री
गोवा मुक्तीलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई (वय १०० वर्षे) यांना केंद्र सरकारने प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार घोषित केला आहे. ही घटना गोवा राज्यासाठी गौरवास्पद ठरली आहे.