दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘टोरेस’ आस्थापनातील तिघांना अटक !; अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांनी खाल्ल्याचा आरोप !…
गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिल्यास अशा प्रकारांना आळा बसेल, अन्यथा फसव्या आस्थापनांचा सुळसुळाट थांबणार नाही !
गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिल्यास अशा प्रकारांना आळा बसेल, अन्यथा फसव्या आस्थापनांचा सुळसुळाट थांबणार नाही !
सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रग्रंथात कुठेही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही. फातिमा शेख हे कपोलकल्पित पात्र आहे, असे केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी म्हटले आहे, तर दुसरीकडे फातिमा शेख यांचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आढळल्याचा दावाही केला जातो.
शाळेतील कर्मचार्यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. अशा गुन्हेगारांना कायमची अद्दल घडेल, अशी शिक्षा होणे आवश्यक आहे !
‘पंतप्रधान आवास योजने’च्या अंतर्गत प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी पुणे महापालिकेने दुसर्या टप्प्यात धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी आणि वडगाव खुर्द या भागांत ४ सहस्र १७३ घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. इच्छुकांची नावनोंदणी चालू केली आहे.
पूर्वीच्या शेतकर्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी बाजार समित्यांची आवश्यकता होती. आता तशी कोणतीच आवश्यकता नाही. याउलट त्याचा अकारण बोजा स्थानिक प्रशासनावर पडत आहे. बाजार समित्यांसाठी भूमी, त्यासाठी लागणारी इमारत, मनुष्यबळ यांवरही अकारण व्यय होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये सामील असलेल्या अधिकार्यांपासून खासगी शिकवणी वर्गांपर्यंत सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी !
छत्रपती शिवाजी महाराज आणि लहानग्या शंभूराजे यांना औरंगजेब आगर्याच्या कैदेतून रोखू शकला नाही. आज ३५० वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘भीम पराक्रम’ सर्वज्ञात आहे. छत्रपतींविषयीचे प्रेम प्रत्येकाच्या नसानसांत भिनले आहे.
‘या मुलींना निरीक्षण गृहातील सेवासुविधा आवडत नसल्याने आणि मनाप्रमाणे रहाता येत नसल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला’, असे अधिकार्याने सांगितले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
घुसखोरी केलेल्या सर्वच रोहिंग्या आणि बांगलादेशी धर्मांधांना भारताबाहेर हाकलणे आवश्यक !
८ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.