कोरी पाने नसलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार !

शालेय शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांमध्ये आडव्या रेषा असलेली वह्यांप्रमाणे काही कोरी पाने जोडण्याचा निर्णय घेतला होता; मात्र तो रहित करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोर्‍या पानांविना पाठ्यपुस्तके …

कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकाजवळ पोलीस अधिकार्‍यास ३ धर्मांधांकडून बेदम मारहाण !

पोलीस आहेत, हे ठाऊक असूनही पोलिसांना मारणारे धर्मांध किती उद्दाम झाले आहेत, हे लक्षात येते. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा त्वरित करणे आवश्यक !

राष्ट्रध्वजाच्या शेजारीच गोमांसाची विक्री करणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद !

येथे २६ जानेवारी या दिवशी उभारलेल्या राष्ट्रध्वजाच्या शेजारीच गोमांसाची विक्री करून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍या मोहसीन या तरुणाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी मनीष ढिलारे यांनी तक्रार प्रविष्ट केली.

तांबापुरा (जळगाव) येथील संदलमध्ये औरंगजेबाचा फलक लावला !

जळगावमध्ये आतापर्यंत संदलच्या संदर्भात घडलेल्या घटना पहाता यामागे प्रशासनाची कुचकामी भूमिका कारणीभूत आहे. संदल काढणार्‍यांना कायद्याचा कोणताच धाक उरलेला नाही, हे दिसून येते !

कु. हर्षदा जाधव ‘राष्ट्रपती शौर्य’ पुरस्काराने सन्मानित !

पाटण तालुक्यातील बीबी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कु. हर्षदा जाधव हिला प्रजासत्ताकदिनी ‘राष्ट्रपती शौर्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी देहली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये तिला ‘राष्ट्रपती शौर्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अनेक जिज्ञासूंची सनातनच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा !

हे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आनंद झाला. माझी सनातनच्या कार्याशी जोडण्याची इच्छा आहे. माझ्या जिल्ह्यातही हे प्रदर्शन लावावे…

मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली !

वारंवार हवेची गुणवत्ता घसरणे हे आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईसाठी लाजिरवाणे नव्हे का ?

आजपासून ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने ओझर येथे कीर्तन सुवर्ण महोत्सव !

श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र ओझर यांच्या वतीने ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ! ९ बांगलादेशी नागरिकांना अटक !..

सांताक्रूझ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि तिचा प्रियकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. पीडित मुलीच्या आईच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला

एस्.टी. महामंडळाने तिकीट दरवाढ रहित करावी !

एस्.टी. महामंडळाने तिकीट दरवाढ रहित करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कागल येथे बसस्थानकात २८ जानेवारीला ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात आले.