Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभपर्वात चौकाचौकांत उभे राहून सर्वांना श्रीरामनाम घेण्याचे आवाहन !

महाकुंभपर्वात विविध अध्यात्मिक संस्थांचे अनेक धार्मिक उपक्रम चालू आहेत. ‘सत स्वरूप ज्ञान विज्ञान संस्थे’च्या साधिकांकडून कुंभक्षेत्री चौकाचौकांत उभे राहून येणार्‍या सर्व भाविकांना श्रीरामनाम घेण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येत आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : झंडेवालादेवी मंदिराकडून महाकुंभपर्वात भाविकांना दिवसभर चहा-अल्पहाराची सेवा !

नवी देहली येथील झंडेवालादेवी मंदिराकडून महाकुंभपर्वात एकूण १२ ठिकाणी ही सेवा देण्यात येत आहे. याठिकाणी अखंड चहा सिद्ध करण्यात येत असून तो भाविकांना छोटे कक्ष उभारून सेवेकर्‍यांकडून वितरित करण्यात येत आहे.

‘मुंबई-हावडा एक्सप्रेस’मध्ये प्रवाशांना सक्तीने ‘हलाल चिकन’ देत असल्याचे उघड !

हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर रेल्वे मंत्रालयाने कारवाई करावी, अशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांची ‘एक्स’ पोस्टद्वारे मागणी !

लांजा येथे गोवंशियांची अवैध वाहतूक : दोन मुसलमानांवर गुन्हा नोंद

अवैधरित्या गुरांची वाहतूक होणार असल्याची माहिती ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्याची माहिती कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली.

तृप्ती देसाई यांनी दिंडोरी येथील गुरुपीठावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही ! – आबासाहेब मोरे, दिंडोरी आश्रम

यातून तृप्ती देसाई यांचा हिंदुद्वेष्टेपणा जाणवतो. कोणत्याही पुराव्याविना ऊठसूठ हिंदूंवर, हिंदूंच्या आश्रमांवर टीका करणार्‍या तृप्ती देसाई यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, तरच इतरांना वचक बसेल !

जीवनात आनंद मिळण्यासाठी भगवंताची भक्ती चिकाटीने करावी ! – स्वामी अक्षर कीर्तन

भक्तीसाठी मनुष्य शरीर आवश्यक आहे. आजच्या माणसाची अवस्था ‘शिका आणि पैसे कमवा’, अशी झाली आहे; परंतु काम, क्रोध, मद, मत्सर कसे अल्प करणार ?

Outrageous Incident In Waghoda-Jalgaon : धर्मांधांनी झळकावले औरंगजेब, टिपू सुलतान आणि ओवैसी बंधू यांची चित्रे असलेले फलक !

वाघोदा येथे १६ जानेवारी या दिवशी मुसलमानांनी काढलेल्या संदलमध्ये (मिरवणूक) औरंगजेब, टिपू सुलतान आणि ओवैसी बंधू यांचे फलक झळकावण्यात आले होते.

नानोडा येथील भंगारअड्ड्यावर कारवाई करण्याविषयी डिचोली हिंदू एकता समितीकडून मुळगाव पंचायतीला निवेदन

मुळगाव – नानोडा जंक्शनवर असलेल्या अनधिकृत भंगारअड्ड्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी डिचोली हिंदू एकता समितीने मुळगाव पंचायतीकडे केली आहे.

BMC Demolished Chembur Madarsa : चेंबूर येथील अवैध मदरसा मुंबई महापालिकेने पाडला !

संपादकीय भूमिकाअवैध मदरसा उभारला जात असतांनाच पालिकेने त्याला विरोध का केला नाही ? विहिंपला कारवाई होण्यासाठी पाठपुरावा का करावा लागला ? अशी निष्क्रीयता करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

शेतकर्‍यांना फळपीक विम्याची रक्कम न मिळाल्यास २६ जानेवारीला आत्मदहन करणार ! – आंबा बागायतदार संघटना, सिंधुदुर्ग

शेतकर्‍यांसह प्रशासनालाही विमा आस्थापन जुमानत नसेल, तर सरकारने याची नोंद घेऊन विमा आस्थापनाला समजेल, अशाप्रकारे आवश्यक ती पाऊले उचलली पाहिजेत !