मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र घ्यावे ! – सुरेश धस, भाजप, आमदार
जोपर्यंत या गुन्ह्याचे पूर्ण अन्वेषण होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुणे येथे झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात बोलत होते.