नाधवडे येथे एम्.आय.डी.सी. (औद्योगिक क्षेत्र) निर्माण करणार ! – मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र
वैभववाडी मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील रहाणार आहे. नाधवडे येथे लवकरच एम्.आय.डी.सी. (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) निर्माण होणार आहे.