भाविकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे ! – राजेश द्विवेदी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, प्रयागराज
२९ जानेवारी या दिवशी मौनी अमावास्येच्या निमित्ताने महाकुंभ येथे द्वितीय आणि सर्वांत मोठे अमृत स्नान होणार आहे. या वेळी १० कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे.