महापालिकेने केली शनिवारवाडा परिसराची स्वच्छता !
ऐतिहासिक स्थळाच्या वास्तूचे पावित्र्य जपता न येणे हा अक्षम्य गुन्हाच आहे. महापालिका आणि पुरातत्त्व विभाग या दोघांकडूनही दंड वसूल करायला हवा !
ऐतिहासिक स्थळाच्या वास्तूचे पावित्र्य जपता न येणे हा अक्षम्य गुन्हाच आहे. महापालिका आणि पुरातत्त्व विभाग या दोघांकडूनही दंड वसूल करायला हवा !
पालकांनी धर्माचरण केले, तर बालकेसुद्धा याचे अनुकरण करतील. यातूनच आदर्श पिढी घडेल, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल आणि द.ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालया’त आयोजित बालक-पालक शिबिरात केले.
शहराच्या विकासात विकासकांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी सीवूड (नेरूळ) येथे केले. ते ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या मालमत्ता प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
अशा प्रसंगी भारताच्या जागी इस्रायल असता, तर एव्हाना पाकचे काय झाले असते, हे वेगळे सांगायला नको ! भारत इस्रायलकडून काही शिकलेलाच नाही, हेच या घटनेतून लक्षात येते ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
विश्वामध्ये हिंदु राष्ट्र होऊ शकेल, असा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी तरुण, वृद्ध आदी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
गंगेत कचरा होऊ नये; म्हणून प्रशासनाकडून वेळच्या वेळी नदीतील पाने, फुले आणि कचरा काढला जात आहे. यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रतिदिन वेगवेगळ्या घाटांकडील पाण्याचे परीक्षण करण्यात येत आहे. गंगेतील कचरा ‘गंगा सेवादूतां’चा चमू वेळच्या वेळी काढत आहे.
बांगलादेशींचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! आतापर्यंत शहरात घुसखोरी केलेल्या ३५ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे.
वणी शहराप्रमाणे पांढरकवड्यातही झुडुपांमध्ये अवैध पशूवधगृह चालवणे, हे मुसलमानांचे सुनियोजित षड्यंत्र असल्याचे लक्षात येते !
वडिलांच्या रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळ्या झाडल्या, तरुण पिढीने आत्महत्येचे पाऊल उचलण्यामागे संयमाचा अभाव आणि दिशाहीनता हेच कारणीभूत !
या विद्यापिठासाठी विशेष ‘टास्कफोर्स’ स्थापन करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली या धोरणाचा आराखडा सिद्ध होईल.