शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा पुन्हा प्रयत्न
शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळी गेल्या काही दिवसांपासून ‘जेसीबी’ आदी अवजड यंत्रांच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे उभारण्यास प्रारंभ झाला आहे.