हिंदुस्थानच्या विरोधात काम करणार्‍यांची स्मारके आपण का जपत आहोत ? – खासदार नरेश म्हस्के

भारतात ३ सहस्र ६८१ स्थळे ऐतिहासिक संरक्षित स्थळे म्हणून संरक्षित आहेत. यातील अनेक स्थळे राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची नाहीत, तरीही त्यांना इतकी वर्षे ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख दिली जात आहे. ज्यांनी हिंदुस्थानच्या विरोधात काम केले..

पुणे येथे सराईत चोरट्याच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे सादर केली

लष्कर न्यायालयात सराईत चोरट्याला जामीन देण्यासाठी बनावट (खोट्या) कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघड केला. या प्रकरणी संतोष तेलंगसह ७ जणांवर गुन्हा नोंद करून पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : ‘एन्.डी.आर्.एफ्.’ने ठिकठिकाणी लावले जनजागृतीपर फलक !

कुंभमेळ्यात होणार्‍या गर्दीचे व्यवस्थापन, गर्दी नियंत्रित करणे आणि सुरक्षित हालचाली सुनिश्‍चित करणे, आपत्कालीन व्यवस्थापन आणि साहाय्यकार्य, तसेच कोणत्याही अनपेक्षित घटना, चेंगराचेंगरी, आग, बुडण्याच्या घटना यांमध्ये त्वरित कृती करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) पर्यटक, दुर्गप्रेमी यांच्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जाण्यासाठी खुला !

जुलै २०२४ मध्ये विशाळगडप्रकरणी उसळलेल्या उद्रेकानंतर हा गड प्रशासनाने पर्यटक, तसेच अन्य जनता यांसाठी बंद केला होता. आता ५ मासानंतर प्रशासनाने आदेश काढून विविध अटींचे पालन करत ३१ जानेवारीअखेर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा गड पर्यटक, तेथील दर्गा, तसेच तेथील मंदिरात असलेल्या देवतांच्या दर्शनासाठी खुला केला आहे.

३६ बाँबशोधक पथकाद्वारे संपूर्ण महाकुंभक्षेत्राची पडताळणी !

कुंभमेळ्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी घातपात करण्याची धमकी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर बाँब शोधक आणि नाशक पथकाद्वारे संपूर्ण महाकुंभक्षेत्राची पडताळणी चालू करण्यात आली आहे.

Pune Unauthorized Tombs Removed : पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली !

धर्मांधतेच्या विरोधात समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि साहस कौतुकास्पद आहे ! सर्वत्रच्या हिंदूंनी सतर्क राहून आपापल्या भागामध्ये धर्मांध असे काही करत नाहीत ना ? याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे !

कोणत्याही परिस्थितीत विशाळगडाचे पावित्र्य राखले जाईल ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

गडावरील समाधी, मंदिरांची दुरुस्ती, अन्य डागडुजी याच्या संदर्भात पुरातत्व विभागाचे काम चालू आहे. पुढील टप्प्याचा मसुदाही सादर केल्यावर त्याचेही काम चालू होईल.’’

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभाच्या संकेतस्थळाला आतापर्यंत १८३ देशांतील ३३ लाखांहून अधिक लोकांची भेट !

भेट देणारे हे लोक जगभरातील ६ सहस्र २०० शहरांतील होते. या संकेतस्थळाला भेट देणार्‍यांमध्ये अर्थात् भारतीय अग्रक्रमावर असून त्यापाठोपाठ अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जर्मनी या देशांतील लोकांचा क्रमांक आहे.

अहिल्यानगर शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारे थडगी त्वरित हटवावेत !

हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! हिंदुत्वनिष्ठांनी अशी कृती करण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, हीच अपेक्षा !

विशाळगडावरील अतिक्रमण दूर करण्यासाठी भाजपच्या खासदारांनी लक्ष घालावे !

विशाळगडावर अद्यापही ५० पेक्षा अधिक अतिक्रमणे शिल्लक असून ती निघण्यासाठी भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी लक्ष घालावे, तसेच तेथे होणार्‍या ऊरूसाला अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांना भेटून केली.