पुणे येथील एका आस्थापनामध्ये देवतेच्या चित्राविषयी जागृती करून साधकांनी रोखले देवतेचे विडंबन !
येथील सनातन संस्थेचे साधक श्री. निखील महाबळेश्वरकर हे श्री. व्यंकटेश कलाल यांच्या श्री साई बालाजी ट्रान्सपोर्ट या आस्थापनामध्ये काम करतात. ट्रान्सपोर्टचे देयक ज्या पाकिटातून येत होते, त्यावर श्री व्यंकटेश बालाजी आणि श्री साईबाबा यांचे चित्र होते.