अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या उनैस याला ८७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशांना आजन्म पोसण्याऐवजी त्यांना फाशीचीच शिक्षा करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !

Nasir Ali Khan Arrest : मंदिरात येऊन पूजा थांबवण्यासाठी पुजार्‍याला मारहाण करणारा काँग्रेसचा नेता नासिर अली खान याला अटक

‘भारतात मुसलमान नाही, तर हिंदू मुसलमानांमुळे असुरक्षित झाले आहेत’, हे देशातील एकही राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !

Bangladesh Hindu Journalist’s Family Attacked : बांगलादेशात हिंदु पत्रकाराच्या कुटुंबावर धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण

या आक्रमणामध्ये सुगाता बोस यांची आई सौ. काकुली बोस, त्यांचे वडील आणि स्वातंत्र्यसैनिक श्यामलेंदू बोस अन् अन्य १ जण घायाळ झाले आहेत.

Karnataka DSP Arrested : स्वतःच्या कक्षात महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या पोलीस उपअधीक्षकाला अटक

रक्षक नव्हे भक्षक ! अशांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !

Chhattisgarh Bastar Naxalites Encounter : बस्तर (छत्तीसगड) येथे ४ नक्षलवादी ठार, तर एका सैनिकाला वीरमरण  

छत्तीसगडमधील नारायणपूर-दांतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दक्षिण अबुजमार जंगलामध्ये ही चकमक उडाली.

आधुनिक वैद्यांनी मृत म्हणून घोषित केल्यानंतरही हरिनामाचा जप करणारे वारकरी पांडुरंगतात्या उलपे परत जिवंत !

कोल्हापूर जिल्हा हा विशेष करून पुरोगामी असल्याचे सांगितले जाते. अशा जिल्ह्यातच ईश्वराच्या भक्तीने आणि नामजपाने काय होऊ शकते ? त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पांडुरंगतात्या होय !

पुष्कळ गर्दीमुळे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात गोंधळ !

भक्तांना अंगारा देण्यासाठी सर्वांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले; मात्र लोक एकमेकांना ढकलून किंवा एकमेकांच्या अंगावरून पुढे जात होते. गर्दीचा ताण वाढल्यानंतर सुरक्षारक्षकांनी लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला.

आज दादर येथे ३ सहस्र महिलांकडून पथसंचलन !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या त्रिशताब्दी आणि राणी दुर्गावती जयंतीच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने विश्व हिंदु परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी आणि मातृशक्तीच्या वतीने (कोकण प्रांत) ‘मानवंदना संचलन’ आयोजित करण्यात आले आहे

रंकाळा येथील विद्युत् दिवे आणि खांब यांची हानी करणार्‍यांवर गुन्हा नोंद करा ! – कोल्हापूर शहर सुधारणा समिती

कोल्हापूर शहराचा रंकाळा तलाव हा मानबिंदू असून याच्या सुशोभिकरणाच्या कामामुळे रंकाळ्याचे सौंदर्य खुलून दिसत आहे. अलीकडे रंकाळ्यावर विद्युत् दिवे आणि खांब यांची दुरवस्था करण्याचे प्रकार चालू झाले आहेत.

तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी प्रदूषण रोखण्याविषयी कायमस्वरूपी पर्याय काढावा !

न्यायालयीन यंत्रणा, पोलीस यांनी एकत्र येऊन प्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. देशातील सर्वच नद्यांविषयी अशी कठोर दंडात्मक भूमिका घेतली, तर पुढे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालता येईल.