बेंगळुरूमध्ये ३ गायींचे आचळे कापले : सय्यद नसरूला अटक !
बेंगळुरू (कर्नाटक) येथील चामराजपेटेमध्ये ३ गायींची आचळे कापण्याच्या घटनेने मोठी खळबळ उडवली होती.
बेंगळुरू (कर्नाटक) येथील चामराजपेटेमध्ये ३ गायींची आचळे कापण्याच्या घटनेने मोठी खळबळ उडवली होती.
गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच अशा प्रकारे प्रकारे गोवंशियांच्या हत्या होत आहेत !
१७ ते २३ जानेवारी या कालावधीत तपोवन, हरिद्वार येथील प.पू. श्री स्वामी दिव्यानंदजी महाराज भिक्षु हे श्री शिव महापुराण कथा सांगणार आहेत.
महाकुंभमेळ्यात होणार्या धर्मसंसदेत सर्व संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आणि वक्फ मंडळ रहित करणे, या मागण्या कराव्यात, असे आवाहन १००८ श्री श्री विद्याधीश तीर्थस्वामी यांनी केले.
ड्रोन प्रणालीचे उद्घाटन झाल्यापासून किनारपट्टीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अवैधरित्या मासेमारी करू नये, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकामधारकांनी दिलेल्या कालावधीत अनधिकृत बांधकामे हटवली नाहीत, तर ती प्रशासनाकडून हटवण्यात येऊन त्यासाठीचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.
बांगलादेशी महिला सापडल्याने स्थानिक पातळीवर त्यांना कोणीतरी साहाय्य करत आहे का ? याचा पोलिसांनी शोध घ्यावा.
महाकुंभपर्वात १८ जानेवारीला जुना आखाड्यात विविध आखाड्यांच्या १ सहस्र ८०० नागा साधूंना दीक्षा मिळणार आहे.
डॉनल्ड ट्रम्प यांनी नुकतेच चित्रपट अभिनेते जॉन व्होइट, मेल गिब्सन आणि सिल्वेस्टर स्टॅलोन यांची हॉलीवूडसाठी त्यांचे ‘विशेष राजदूत’ म्हणून नियुक्ती केली.
‘वैकुंडा स्वामी धर्मप्रचार सभे’चे अध्यक्ष विष्णुपूरम् चंद्रशेखरन् यांनी सांगितले की, एका आध्यात्मिक गुरूंचा अपमान झाला आहे. समाधीवरून वाद निर्माण करणार्यांना इतिहास क्षमा करणार नाही.