वीज आस्थापनांतील कामगारांच्या पी.एफ्.मध्ये अपहार करणार्यांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? कंत्राटी कामगारांसाठीचा कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करणार्यांकडून तो सव्याज वसूल करून घ्यायला हवा !