काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वेश्वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज
मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आदर्श रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार देहलीच्या गाझीपूर सीमेवर शेतकर्यांना भेटण्यासाठी पोचले असता त्यांना देहली पोलिसांनी सीमेवरच अडवले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २६ जानेवारीच्या निमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.
पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
हिंदूंची संख्या वाढवून समस्या सुटणार नाही, तर हिंदू संख्येने अल्प असले, तरी त्यांना ईश्वराचे अधिष्ठान असले, तरी ते धर्मांध शक्तींमुळे निर्माण झालेल्या संकटांना पुरून उरतील, हेच खरे !
वासनांध धर्मांधांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्यांच्या विरोधात पोलीसही काही करत नाहीत. हिंदु तरुणाने प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !
तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ चे उल्लंघन आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी भाषण करण्यास उभ्या राहिल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त करत भाषण करण्यास नकार दिला होता. त्यावरील सिंह यांची ही प्रतिक्रिया आहे.