राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी बुलढाणा येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन !
प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी आणि तिरंग्याचा सन्मान जपण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली.