पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण
|

नोएडा (उत्तरप्रदेश) – प्रजासत्ताकदिनी शेतकर्यांच्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांच्यागोळीबारत १ शेतकरी ठार झाला, अशी अफवा पसरवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, ‘इंडिया टुडे’चे पत्रकार राजदीप सरदेसाई, ‘नॅशनल हेरॉल्ड ग्रुप’च्या संपादकीय सल्लागार मृणाल पांडे, पत्रकार जफर आगा, परेशनाथ, अनंतनाथ, विनोद के. जोस आदींच्या विरोधात देशद्रोह, अशांती पसरवणे, हिंसा भडकावणे आदी कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ट्रैक्टर परेड हिंसाः शशि थरूर, राजदीप सरदेसाई और अन्य के ख़िलाफ़ राजद्रोह का केस दर्ज#TractorParade #Sedition #RepublicDay #ShashiTharoor #RajdeepSardesai #रिपब्लिकडे #ट्रैक्टरपरेड #राजद्रोह #शशिथरूर #राजदीपसरदेसाई https://t.co/VEZqr6L3fQ
— द वायर हिंदी (@thewirehindi) January 29, 2021
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक