‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्यांच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलिसांकडून सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल अशी कारवाई
देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दळणवळणबंदी घोषित करण्यात आली आहे. असे असतांना अनेक नागरिक शासनाने दिलेल्या सूचना धुडकावून लावत रस्त्यावर फिरत आहेत. यावर उत्तरप्रदेश पोलिसांकडून ‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्यांच्या विरोधात सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल