Judge Namaz Case : अधिवक्त्यांच्या नमाजपठणाला विरोध केल्यावरून जिल्हा न्यायाधिशाला उच्च न्यायालयाची मागावी लागली क्षमा !

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी हा धार्मिक आधारावर भेदभाव असल्याचे म्हटले.

Ram Lalla’s Surya Tilak: अयोध्येत अद्वितीय रामनवमी साजरी : श्री रामलल्लाचा झाला पहिला सूर्यतिलक !

यंदा झालेली रामनवमी अत्यंत विशेष होती. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. २५ पिढ्यांनंतर हा दैवी दिवस पहाणारी आजची पहिलीच पिढी आहे.

समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहिबुल्ला नदवी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्याचे टाळले !

‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे याविषयी तोंड उघडतील का ?

असे असणार रामनवमीला श्रीरामलल्लांचे दर्शन !

उद्या, रामनवमीनिमित्त श्रीराममंदिरात श्रीरामलल्ला यांना रत्नजडित वस्त्रे नेसवण्यात येणार आहेत. त्यांच्या कपाळावर माणिकाचे चूर्ण असलेली चंदनाची उटी लावण्यात येणार आहे. याखेरीज रामलल्ला आपादमस्तक रत्नालंकार धारण करणार आहेत.

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे व्यापारी संकुलावर मुसलमानांचे आक्रमण !

बलरामपूर येथील व्यापारी संकुलामध्ये मक्केतील काबाचे चित्र असलेल्या पायपोसची विक्री होत असल्याचा आरोप करत मुसलमानांच्या जमावाने त्यावर आक्रमण केले. ही घटना १२ एप्रिल या दिवशी ही घटना घडली.

काशी विश्‍वनाथ मंदिरात पुजार्‍यांच्या वेशात पोलीस !

काशी विश्‍वनाथ मंदिरात भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. अशा स्थितीत अनेकदा गैरवर्तन किंवा धक्काबुक्की झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याअंतर्गत काशी विश्‍वनाथ मंदिराच्या गर्भगृहात पुजार्‍यांच्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

कानपूर (उत्तरप्रदेश) १४ वर्षांच्या मुलीचे मौलानाकडून ४ महिने लैंगिक शोषण

अशा वासनांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची, भरचौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्यासारखी कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

CRPF Fake Track Suit : बनावट ट्रॅक सूट विकल्याच्या प्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकार्‍याला पदावरून हटवले !

केवळ पदावरून हटवून काय उपयोग ? अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

अयोध्येतील श्रीराममंदिरात माजी सनदी अधिकार्‍याने दिले सोन्याचे रामचरितमानस !

अयोध्या येथील श्रीराममंदिरासाठी मध्यप्रदेशातील माजी सनदी अधिकारी सुब्रह्मण्यम् लक्ष्मी नारायण यांनी सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या रामचरितमानसची मंदिरातील गर्भगृहात स्थापना करण्यात आली.

Meerut Namaz On The Road : मेरठ (उत्तरप्रदेश) येथील शाही ईदगाहजवळील रस्त्यावर नमाजपठण करण्यास पोलिसांनी केला विरोध

मुसलमानांनी दिल्या ‘अल्लाहू अकबर’च्या  (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा !