गेंडुरझरिया (जिल्हा गोंदिया) परिसरात नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला !
नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत. त्या दृष्टीने शासनाने ठोस कृती करायला हवी !
नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत. त्या दृष्टीने शासनाने ठोस कृती करायला हवी !
कांदिवलीतील चारकोप येथील साईबाबा मंदिरात २७ डिसेंबरला पहाटे ३ वाजता ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर घायाळ झाले आहेत. सुभाष खोडे आणि युवराज पवार अशी मृतांची नावे आहेत.
काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणासाठी विरोध करत आहेत. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने याचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा मराठा समाजाच्या मतपेढीस निवडणुकांमध्ये काँग्रेसला मुकावे लागेल !
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोटरपणे पालन होण्यासाठी पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल.
हिंदु कालगणनेकडे दुर्लक्ष करून आपण आपले नवीन वर्ष ३१ डिसेंबरला साजरे करतो. असे करणे म्हणजे अजुनही आपण इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीत जगत आहोत.
धर्मांधांनी भारतावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पहाणे सोडून द्यावे ! इस्लामी राज्य दूरच, उलट कालमहात्म्याप्रमाणे भारतात सात्त्विक आणि सज्जन व्यक्तींचे हिंदु राष्ट्र स्थापन होणार असल्याचे त्यांनी जाणावे, यातच अख्तर यांच्यासारख्यांचे भले आहे !
हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान आणि तुळजापूरचे श्री भवानीमातेचे देवस्थान यांच्या भूमीविक्रीच्या, दागिन्यांच्या आदी काही प्रकरणांवर आवाज उठवल्यावर त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली आहे.
संपूर्ण विश्वात गाजलेल्या युद्धांपैकी एक अफझलखान वध, हे महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आणि शौर्याचा आदर्श आहे. आज अफझलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे छायाचित्र लावण्यास विरोध केला जातो.
वास्तविक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मंदिरांतील उत्सव रहित करावे लागले आहेत, याचे भान ठेवून ज्यांना जत्रोत्सव साजरे करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी अधिक भक्तीभावाने त्यात सहभाग घेतला पाहिजे !
‘ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा आणि बक्षीस मिळवा’ राष्ट्रवादीच्या आमदारांचा या योजनेचा उद्देश चांगला असला, तरी हेतू मात्र राजकीय आहे. विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे.