२५ वर्षांपूर्वी नगरसेविका म्हणून लक्षणीय काम केलेल्या प्राचार्या वैद्या रूपा शहा यांना ‘संत गाडगे महाराज समाजभूषण’ पुरस्कार प्रदान
नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असणे, हा पायंडा शहा यांनी पाडला आहे.
नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असणे, हा पायंडा शहा यांनी पाडला आहे.
युवासेना कोअर कमिटीत ‘गाव तिथे शाखा; बूथ तिथे युथ’ ही संकल्पना सांगितली.
गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असणार्या यंत्रणेवरच लक्ष ठेवण्यासाठी जर ‘ड्रोन’चा वापर करावा लागणार असेल, तर यंत्रणेसाठी यापेक्षा दुर्दैव ते काय ?
अनधिकृतपणे वृक्षतोड करून तेथे पीक घेणार्या भाजप जिल्हाध्यक्षाच्या भावावर आणि एकावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आणि हे सरकार हा संभ्रम वाढवण्याचे काम जाणीवपूर्वक करत आहे.
कळंबा कारागृहात अज्ञातांनी पाऊण किलो गांजा, १० भ्रमणभाष, २ ‘पेन ड्राईव्ह’, ४ ‘चार्जर कॉड’ आणि चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण फेकले होते.
२५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनासाठी मंदिराकडे येण्याचे टाळावे आणि स्वामी भक्तांनी घरीच थांबून स्वामींची आराधना करावी
सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने पडून असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे
३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होतात.
अॅमेझॉनने मनसेच्या विरोधात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली. यामुळे आता अॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे.