MEA Spokesperson Randhir Jaiswal : सार्वजनिक टिपण्यांबद्दल सावध रहा अन्यथा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो !
भारतासमवेतचे संबंध चांगले ठेवण्याचा बांगलादेशाचा कोणताही प्रयत्न नाही, उलट तो भारताला चिथावणीच देत आहे. असे असतांना भारत आत्मघाती गांधीगिरी का करत आहे ?, असाच प्रश्न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !