शक्तीपीठ महामार्ग रहित करण्यासाठी नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखणार !
‘रत्नागिरी-नागपूर शक्तीपीठ महामार्ग’ रहित करा आणि समर्थन करणार्या शेतकर्यांना किती मोबदला देणार आहे ? हे सरकारने घोषित केले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी १८ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी-नागपूर महामार्ग अंकली (तालुका मिरज) येथे रोखण्याचा निर्णय बाधित शेतकर्यांच्या बैठकीत घेण्यात आला.