|

भुसावळ – कामाख्या एक्सप्रेसमध्ये अवैधरित्या आसने देणार्या ७ जणांना अटक करण्यात आली आहे. हे ७ जण म्हणजे रेल्वेत चादरी आणि गाद्या पुरवणारे कर्मचारी होते. शफीकुल, तयजुल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफिकुल इस्लाम, सद्दाम हुसैन आणि हबीब अली अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी विना तिकीट प्रवास करणार्या १३२ प्रवाशांकडून पावणेचार लाख रुपये वसूल केले. वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल यांनी हा प्रकार उघड केला.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत नेहमीच पुढे असतात ! अशांवर कठोर कारवाई करायला हवी ! |
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी