तांबापुरा (जळगाव) येथील संदलमध्ये औरंगजेबाचा फलक लावला !

जळगावमध्ये आतापर्यंत संदलच्या संदर्भात घडलेल्या घटना पहाता यामागे प्रशासनाची कुचकामी भूमिका कारणीभूत आहे. संदल काढणार्‍यांना कायद्याचा कोणताच धाक उरलेला नाही, हे दिसून येते !

Kite Ban In Pakistan : लाहोर (पाकिस्तान) येथे इस्लामविरोधी असल्याने पतंग उडवण्यावर बंदी

मकरसंक्रांत आणि वसंत ऋतू या कालावधीत पाकिस्तानात हिंदूंना पंतग उडवतांना येणार नाही ! भारतातून अशा गोष्टींना प्रत्युत्तर देणे आता आवश्यक झाले आहे !

Mahakumbh 2025 : धर्मावरील आघातांविषयी हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता ! – मिलिंद परांडे, संघटन महामंत्री, विहिंप

हिंदु जनजागृती समितीकडून महाकुंभपर्वात भेट

Stalin N Udaynidhi Insults Pongal : तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी यांनी बूट घालून साजरा केला ‘धर्मनिरपेक्ष’ पोंगल  !

याविरोधात विडंबन केल्याच्या संदर्भात हिंदूंनी तक्रार करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले पाहिजे. अन्य धर्मियांच्या संदर्भात असा अवमान करण्यात आला असता, तर त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चे फतवे निघाले असते !

संपादकीय : न संपणार्‍या यातना !

मागील वर्षी ४ ऑगस्टपासून अल्पसंख्य समुदायांविरुद्ध झालेल्या बहुतेक घटना ‘राजकीय स्वरूपा’च्या होत्या. त्या धार्मिक नव्हत्या, असे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे वक्तव्य बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने केले आहे.

एका शहरात हिंदु राष्ट्र जागृती सभेला पोलिसांचा विरोध !

आतापर्यंत २ सहस्रांहून अधिक हिंदु राष्ट्र जागृती सभांचे शांततेत आयोजन करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या साधकांवर एका राज्यातील काँग्रेस सरकारच्या पोलिसांची अरेरावी !

Temple Vandalized In Sagar (MP) : सागर (मध्यप्रदेश) येथील मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांनाही तेथे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

Maulana Shahabuddin Razvi Controversial Statement : महाकुंभ मेळ्याच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

अशा उद्दाम मुसलमान नेत्यांवर सरकारने आताच कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात पूर्ण भारतच वक्फची भूमी आहे, हे सांगायलाही ते मागेपुढे पहाणार नाहीत !. इतके झाल्यानंतरही वक्फ बोर्ड रहित न करणे, हिंदूंसाठी लज्जास्पदच ठरेल !

SAMBHAL Masjid Survey Report : संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा पाकीटबंद अहवाल न्यायालयात सादर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे पाकीट उघडण्यात येणार आहे. हा अहवाल ४५ पानांचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात या वास्तूच्या जागेवर हिंदु मंदिर असल्याचे भक्कम पुरावे आहेत.

Kumar Vishwas Slams Saif-Kareena : आक्रमणकर्त्यांची नावे मुलांना ठेवणे खपवून घेतले जाणार नाही !

क्रूर मुसलमान आक्रमणर्त्याच्या नावाने स्वतःच्या मुलाचे नाव ठेवून कुणी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळत असेल, तर ते हिंदूंनी का खपवून घ्यायचे ?