Take Action against Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

यादव यांनी कधीही अन्य धर्मियांच्या तीर्थयात्रांसंदर्भात अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य केले आहे का ? हिंदु धर्म आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करण्याची ही प्रवृत्ती हिंदु समाज सहन करणार नाही.

Hindu Temple Under Church : केरळमध्ये चर्चच्या भूमीमध्ये सापडले १०० वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या मंदिराचे अवशेष

चर्चकडून हिंदूंना विधी करण्याची सहमती

तिलकहीन, मंत्रहीन आणि शस्त्रहीन झाल्यामुळे हिंदू पतित झाले ! – कीर्तनचंद्रिका ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे

हिंदू पतित (भ्रष्ट आणि दुराचारी) होण्याला कारण त्याचे मस्तक तिलकहीन आहे. गंध लावत नाही. वाणी मंत्रहीन आहे. हात शस्त्रहीन आहे. देव शस्त्रधारी आहेत. आपणही वेळ आली, तर शस्त्र हाती घेण्याची सिद्धता ठेवावी.

मलंगगडावर जाणार्‍या हिंदूंना पोलिसांच्या नोटिसा

हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना असे होणे अपेक्षित नाही !

Anti-Hindu Book At Mahakumbh : महाकुंभक्षेत्री ‘मानव धर्मशास्त्र’ या हिंदुद्वेषी पुस्तकातून करण्यात येत आहे हिंदूंचा बुद्धीभेद !

हिंदूंच्या सर्वांत मोठ्या उत्सवात हिंदूंचाच बुद्धीभेद करणार्‍या पुस्तकांची विक्री कशी केली जाते ? मक्का किंवा व्हॅटिकन चर्च येथे अनुक्रमके इस्लाम किंवा ख्रिस्ती पंथ यांच्या विरोधातील पुस्तकांची विक्री कधी होऊ शकते का ?

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी मालिकेत हिंदु संत आणि देवता यांचे विडंबन !

‘या विषयाच्या संदर्भात सोनी टीव्हीने हिंदु समाजाची जाहीर क्षमा मागावी. अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू’, अशी चेतावणी अधिवक्ता अनिश परळकर यांनी दिली.

संपादकीय : सांस्कृतिक अतिक्रमण !

केरळ मंदिर संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तींऐवजी त्यांचे खेळणे दान देणार्‍या ‘पेटा’ला आता देशातून हद्दपार केले पाहिजे !

Peta Gifted Robotic Elephant : ‘पेटा’ने त्रिशूर (केरळ) येथील कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिराला दान केला यांत्रिक हत्ती !

केवळ हिंदूंचे सण-उत्सव आणि धार्मिक पंरपरा यांवर घाला घालणारी ‘पेटा’!

संपादकीय : तबलिगींचा उच्छाद ! 

तबलिगी मुसलमानांचे दिसून आलेले लक्षावधींच्या संख्येतील शक्तीप्रदर्शन म्हणजे नवी मुंबईतील हिंदूंसाठी धोक्याची घंटाच होय !

तांबापुरा (जळगाव) येथील संदलमध्ये औरंगजेबाचा फलक लावला !

जळगावमध्ये आतापर्यंत संदलच्या संदर्भात घडलेल्या घटना पहाता यामागे प्रशासनाची कुचकामी भूमिका कारणीभूत आहे. संदल काढणार्‍यांना कायद्याचा कोणताच धाक उरलेला नाही, हे दिसून येते !