Kumar Vishwas Slams Saif-Kareena : आक्रमणकर्त्यांची नावे मुलांना ठेवणे खपवून घेतले जाणार नाही !

क्रूर मुसलमान आक्रमणर्त्याच्या नावाने स्वतःच्या मुलाचे नाव ठेवून कुणी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळत असेल, तर ते हिंदूंनी का खपवून घ्यायचे ?

Muzaffarnagar Hindu Temple : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात सापडले बंद मंदिर !

हिंदूंच्या देशात मुसलमानबहुल परिसरात एकापाठोपाठ एक बंद पडलेल्या हिंदु मंदिरांची माहिती समोर येत आहे. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

संपादकीय : अमेरिका कि आत्मसन्मान ?

अमेरिकेच्या उत्कर्षात भारतियांचे योगदान मोठे असतांनाही त्यांना वर्णद्वेषी आक्रमणांना सामोरे जावे लागणे, हे संतापजनक !

Moradabad Gauri Shankar Mandir Reopened : मुसलमानबहुल भागात ४४ वर्षे बंद असणार्‍या शिवमंदिराचा प्रशासन करत आहे जीर्णोद्धार !

हिंदूंची मंदिरे कुठे आणि कुणामुळे बंद झाली होती, हे लक्षात घेता भारतात मुसलमान नाही, तर हिंदूच असुरक्षित आहेत, हे लक्षात येते !

Yunus Government Fired Hindu Police Officers : बांगलादेशात १०० हिंदु पोलीस अधिकार्‍यांना युनूस सरकारने काढून टाकले !

बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंना सरकारी नोकरीत, पोलीस दलात स्थान मिळत नाही; मात्र भारतात अधिकाधिक मुसलमानांना सरकारी नोकरीत घेण्यासाठी सरकारच प्रयत्नशील आहे, हे लक्षात घ्या !

VHP Campaign Free Hindu Temples : विश्‍व हिंदु परिषद मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय मोहीम राबवणार !

विश्‍व हिंदु परिषद लवकरच संपूर्ण देशात मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम राबवणार आहे, अशी माहिती विहिंपचे सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

संपादकीय : ‘जर्मन शेफर्ड’शी दोन हात !

सामाजिक माध्यमांवरील हिंदु खात्यांवर कारवाई आणि हिंदु विरोधकांना अभय, म्हणजे ‘पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’चा प्रकार !

Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृतीशील होण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

सर्व विश्वस्त आणि समस्त हिंदू यांमध्ये जागृती करण्याचा निर्णय शिर्डी येथील मंदिर-न्यास परिषदेत उपस्थित विश्वस्तांनी घेतला. ‘मंदिरात अहिंदूंना प्रवेश आणि व्यवसाय बंदी’ या परिसंवादाच्या वेळी विश्वस्तांनी हात उंचावून याविषयीची सिद्धता दर्शवली.

Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या कह्यात नाहीत; मात्र हिंदूंचीच मंदिरे सरकारच्या कह्यात का ? – पू. रामगिरी महाराज, मठाधिपती, सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, नगर

संत आणि शेकडो विश्‍वस्त यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ

मंदिर-मशीद वाद प्रतिदिन होत आहेत, हे योग्य नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

ते ‘सहजीवन व्याख्यानमाले’ अंतर्गत ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर बोलत होते.