UP HIV Needle Inject Case : उत्तरप्रदेशामध्ये हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने महिलेला ‘एच्.आय.व्ही.’ बाधित सुई टोचली !

पोलिसांकडून ‘कौटुंबिक सूत्र’ सांगून गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ !
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद !

Chhattisgarh Nikay Chunav Result : छत्तीसगडमधील सर्व १० महानगरपालिकांवर भाजपचा विजय !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
रायगड महानगरपालिकेचा महापौर असणार चहाचा दुकानदार !

Jayalalithaa’s Assets Seized : जयललिता यांची २७ किलो सोने, ११ सहस्र साड्या आदी संपत्ती तमिळनाडू सरकारला परत !

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी जप्त केली होती संपत्ती !

America Funding To India Election : भारतातील मतदान वाढवण्यासाठी अमेरिका देत होती १८२ कोटी रुपयांचा निधी !

अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे अध्यक्ष इलॉन मस्क यांचा आरोप

Bangladesh Hindu Temple Attacked : बांगलादेशातील मुसलमानांकडून मंदिरातील देवीची मूर्ती नष्ट !

इस्लामी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे सत्र चालूच असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर बांगलादेशाचे दायित्व सोपवले आहे. तेथील हिंदूंवरील आक्रमणे थांबण्यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न करावेत, असे भारतातील हिंदूंना वाटते !

Lalu Yadav Calls Kumbh Useless : (म्हणे) ‘कुंभाला काही अर्थ नाही, ती फालतू गोष्ट !’

भाजप सत्तेत असल्याने लालू प्रसाद यादव अशा प्रकारे राजकारण करत आहेत. माजी रेल्वेमंत्री असल्याने या घटनेवरून आता खरेतर त्यांना त्यांचा हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याची संधी मिळाली आहे, एवढेच !

एरंडोल (जळगाव) येथील पशूवधगृह तात्काळ उद्ध्वस्त करा !

एरंडोल येथे १३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दुपारी अंजनी नदीच्या काठी असलेल्या जुन्या पशूवधगृहात गोवंश, तसेच म्हैस या जनावरांचे कत्तल केलेले अंदाजे १५ किलो मांस, अवशेष आणि शिंगे सापडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नालासोपारा (जिल्हा ठाणे) येथील ४० अनधिकृत इमारती पाडल्या !

अनधिकृत इमारती उभ्या रहातांनाच त्यांच्यावर कारवाई करण्याची यंत्रणा का नाही ?

वर्ष २०२५ मध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘छावा’ 

वर्ष २०२५ मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले; मात्र ‘छावा’ चित्रपट आगाऊ नोंदणी आणि पहिल्या दिवशीचे उत्पन्न यांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला ३१ कोटी रुपये कमावले आहेत.

गंगाजलावरील एक अचंबित करणारे वैज्ञानिक निरीक्षण !

. . . यामुळेच लाखो लोक गंगेत स्नान करूनही आजवर कुंभमेळ्यात कोणताही साथीचा रोग पसरलेला दिसत नाही ! हे एक प्रत्यक्ष अनुभवलेले गंगाजलाचे अद्भुत वैज्ञानिक सत्य आहे !