Devendra Fadnavis On Love Jihad : लव्ह जिहादच्या नावावर वाढत असलेल्या घटना निश्‍चितच वाईट ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

एका धर्माच्या व्यक्तीने दुसर्‍या धर्माच्या व्यक्तीसमवेत लग्न करणे वाईट नाही; मात्र स्वत:ची खोटी ओळख देत लग्न करणे, मुले झाल्यावर त्यांना सोडून देणे, ही गंभीर घटना आहे.

Take Action against Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

यादव यांनी कधीही अन्य धर्मियांच्या तीर्थयात्रांसंदर्भात अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य केले आहे का ? हिंदु धर्म आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करण्याची ही प्रवृत्ती हिंदु समाज सहन करणार नाही.

‘Sanatan Kumbh’: महाकुंभाची विशालता पहाता त्यास ‘सनातन कुंभ’ म्हणा !

कुंभ म्हणजे विशालता. प्रयागराजमधील महाकुंभाला ज्या पद्धतीने भाविक येत आहेत, त्यावरून मला वाटते की, याला ‘सनातन कुंभ’ म्हणावे.

लंडन येथे कुराण जाळून सलवान मोमिका यांना श्रद्धांजली वहातांना एका व्यक्तीवर चाकूद्वारे आक्रमण !

काही दिवसांपूर्वी कुराण जाळून त्याचा निषेध करणारे स्विडन येथील सलवान मोमिका यांची हत्या करण्यात आली होती. त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी आणि त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी लंडन शहरात एक व्यक्ती तुर्कीये दूतावासासमोर कुराण जाळत होती.

Mangal Prabhat Lodha On Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी स्थापन केलेली समिती महिला आणि संस्कृती यांचे रक्षण करील !

समिती स्थापन केल्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Delhi Railway Station Stampede : नवी देहली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ प्रवासी ठार !

चेंगराचेंगरीच्या वारंवार घडत असलेल्या घटना पहाता यामागे काही षड्यंत्र आहे का, हे पडताळण्यासह भारतीय जनतेतील बेशिस्तपणालाही उत्तरदायी धरले पाहिजे ! यासमवेत अशा घटना घडू नयेत, यासाठी उत्तरदायी अधिकार्‍यांवर कठोरात कठोर कारवाईही झाली पाहिजे !

Mob Attack On Jalgaon Police : संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर १५० हून अधिक ग्रामस्थांचे आक्रमण !

इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांवर आक्रमण होते, याचाच अर्थ पोलिसांचा धाकच उरलेला नाही, हे लक्षात येते. हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

भारतात श्रीरामाची मुद्रा असलेल्या नोटा चलनात आणण्याची महाकुंभात होत आहे मागणी !

महाकुंभात हिंदु राष्ट्र आणि सनातन बोर्ड (मंडळ) यांची स्थापना करण्याची मागणी जोर धरल्यानंतर आता भारतात भगवान श्रीरामाची मुद्रा असलेल्या नोटा चलनात आणाव्यात, अशी मागणी येथील महर्षी योगी संस्थेने केली आहे.

Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात स्नानासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत पुन्हा प्रचंड वाढ !

महाकुंभमेळ्यात त्रिवेणी आणि गंगा स्नानासाठी भाविकांची पुन्हा प्रचंड गर्दी होत आहे. यामध्ये चारचाकी गाडी येऊन येणार्‍या भाविकांची संख्या अधिक आहे. महाकुंभक्षेत्रात येत असलेल्या गाड्यांचे वाढते प्रमाण पाहून पोलिसांनी संगम भागात जाणारी वाहतूक रोखली आहे.

ऑस्ट्रिया : सीरियन व्यक्तीने केलेल्या चाकूच्या आक्रमणात १४ वर्षीय मुलीचा मृत्यू !

‘अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात’, हे केवळ भारतातच नव्हे, तर युरोपातील घटनांतूनही लक्षात येते !