‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
संस्कृत भाषा पृथ्वीवर ऋषिमुनींच्या माध्यमातून अवतरित झाली आहे. पृथ्वीवरील आणि देवलोकांतील संस्कृत भाषा यांत भिन्नता आहे.