महाकुंभनगरीतील भव्य तंबू नगरींचे रचनाकार ‘लल्लूजी अँड सन्स’ !

भारतातील क्रमांक १ चे तंबू निर्मिती करणारे आस्थापन म्हणून ‘लल्लूजी अँड सन्स’ यांचे नाव घेतले जाते. या आस्थापनाचे मालक श्री. निखिल अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद येथे दिला आहे. या आस्थापनाला १०० वर्षे झाली असून आस्थापनाच्या मालकांची चौथी पिढी आता कार्यरत आहे.

‘प्रयागराज महाकुंभ २०२५’ : विविधांगाने एक दैवी चमत्कारच !

‘प्रयागराज महाकुंभ २०२५’ची नुकतीच सांगता झाली आहे. ६५ कोटींहून अधिक  हिंदूंनी महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला आणि गंगास्नानाचा लाभ घेतला. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने लक्षात आलेली काही महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.

महाकुंभ २०२५ : केवळ भारतातच शक्य होणारा आश्चर्यजनक सामाजिक सुसंवाद !

मागच्या वेळी हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याविषयी एक जर्मन विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘एवढा मोठा आणि इतका शांत उत्सव जर्मनीमध्ये शक्य नाही. तिथे दारू पिणे आणि भांडणे झाली असती.

कुंभमेळा, सनातन धर्माचे पुनरुत्थान आणि युगपरिवर्तन !

‘नुकताच प्रयागराज येथील महाकुंभमेळा झाला. गेल्या काही महत्त्वाच्या कुंभमेळ्यानंतर जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर काही मोठे पालट झाले आहेत.

महाकुंभमेळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

६६ कोटींहून अधिक भाविकांच्या स्नानानंतर महाकुंभमेळ्याची सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे दर्शन झाले. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

प्रयागराज महाकुंभमेळ्यात अनुभवलेले हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे समज-अपसमज !

महाकुंभमेळ्याद्वारे हिंदु राष्ट्राच्या मागणीला गतीमानता येऊन ते साकार होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे, हे निश्चित !

गंगाशुद्धतेविषयीचे दूषित ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) !

नाही म्हणायला सनातन धर्माचा अभूतपूर्व मेळा पार पडत असतांना आपण अगदीच थंड राहिलो, असे व्हायला नको; म्हणून काही जणांनी गंगामातेच्या शुद्धतेविषयी शंका उपस्थित केली.

कुंभमेळा आणि सनातन धर्म यांत महिलांचे स्थान !

सनातन धर्मामध्ये महिलांना देवीच्या रूपात पूजण्याची परंपरा सर्वांत प्राचीन आणि गहन आहे. इथे स्त्रीला केवळ मातृत्वापर्यंत सीमित केलेले नाही, तर तिला शक्ती, ज्ञान आणि भक्ती यांचे प्रतीक मानले गेले आहे.

महाकुंभाच्या माध्यमातून झालेली कमाई हा जगभरातील अर्थतज्ञांसाठी एक चमत्कार !

….त्यामुळे जगात मंदी येवो अथवा तेजी, आपल्या देशातील अर्थचक्र अव्याहत चालूच असते. सनातन अर्थव्यवस्थेचे हे सामर्थ्य जगभरातील अर्थतज्ञ आता शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यासणार आहेत.

महाकुंभमेळ्यातील वाहतूक खोळंबा आणि गर्दी नियंत्रणाचा बोजवारा !

कुंभमेळ्यात लोकांची गर्दी अखंड चालूच आहे. प्रशासनाने व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात येते; मात्र एक पत्रकार म्हणून कुंभक्षेत्री फिरतांना ज्या अडचणी, समस्या जाणवल्या त्या येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.