इंदूर (मध्यप्रदेश) येथे ८ आणि ९ फेब्रुवारीला साजरा होणार ‘प.पू. सद्गुरु अनंतानंद साईश यांचा ६९ वा प्रकटोत्सव’ !
‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’च्या वतीने दोन दिवसांचा ‘प.पू. सद्गुरु अनंतानंद साईश ६९ वा प्रकटोत्सव’ ८ आणि ९ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘श्री भक्तवात्सल्याश्रम’ (अन्नपूर्णा रोड) येथे साजरा होणार आहे.