महाशिवरात्र कीर्तन महोत्सवानिमित्त संकल्प पूजन आणि हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा !
मिरज येथील श्री काशीविश्वेश्वर देवालयात महाशिवरात्र कीर्तन महोत्सवाच्या निमित्त समर्थभक्त श्री. माधव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने पूजा-अभिषेक करण्यात आला. या वेळी श्री. कुश आठवलेगुरुजी यांच्याकडून विधीवत् संकल्प करण्यात आला.