मशिदींवरील ध्वनीक्षेपकाविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करा !
न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता त्याची कार्यवाहीही न करणार्या कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता त्याची कार्यवाहीही न करणार्या कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि घुसखोर यांच्यात झालेल्या चकमकीत एक सैनिक घायाळ झाला. एका घुसखोराला अटक करण्यात आली.
भारतीय अर्थ मंत्रालयाने ‘चॅट जीपीटी’, ‘डीपसीक’ यांसह सर्व ‘एआय अॅप्स’च्या वापरावर बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. २९ जानेवारी या दिवशी जारी केलेल्या या परिपत्रकाचा उद्देश संवेदनशील सरकारी डेटाची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि संभाव्य सायबर धोके रोखणे, हा आहे.
मुरुगन मंदिराजवळ केलेल्या इस्लामी अतिक्रमणाच्या विरुद्ध आयोजित आंदोलनाचे प्रकरण
जानेवारीमध्ये स्विडनमध्ये झाले ३१ स्फोट
गुन्हेगारीमध्ये स्थलांतरितांचा ९० टक्के सहभाग !
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने इराणवर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. हा कट अमेरिकेच्या यंत्रणांनी उधळून लावला होता.
या वेळी त्यांनी समान नागरी कायद्याचे कौतुक केले.
वैदिक मंत्रोच्चारात त्यांनी त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी अक्षता, नैवेद्य, फुले आणि फळे अर्पण करून पवित्र नद्यांची आरतीही केली.
तेथील सगळे जिवंत बाँब आणि शस्त्रास्त्रे आम्ही निष्प्रभ करू. तिथल्या पडक्या इमारती पूर्ण पाडून तिथे नवीन आर्थिक विकासाची पायाभरणी करायला हवी. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. आपण काहीतरी वेगळे काम करायला हवे.
मराठीत बोलणे आणि मराठीतून व्यवहार करणे यांसाठी राज्यशासन प्रोत्साहन देत आहे; मात्र अधिकारी मराठीजनांना अन्यायपूर्ण वागणूक देत आहेत, हे दुर्दैवी आहे. शासन अशा प्रकारे आडकाठी आणणार्यांवर कारवाई करणार का ?