Sringeri Peeth Shankaracharya : महाकुंभपर्वात प्रथमच येणार श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य !
प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
मशिदी बांधण्यासाठी जी काही मंदिरे पाडली गेली आहेत, त्यात एकही मंदिर किंवा एक इंचही जागाही आम्ही त्यांच्यासाठी शिल्लक ठेवणार नाही. सर्व परत घेतली जाणार. ‘तीन घेणे आणि उर्वरित सोडणे’ ही विचारसरणी गुलामगिरीचे लक्षण !
हिंदु तरुणीच दुसर्या हिंदु तरुणीची वैरी बनणे, यासारखी संतापजनक गोष्ट ती कोणती ? पीडित हिंदु तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत असणार्या हिंदु तरुणीवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्याने त्यांचा नरसंहार अटळ आहे !
असे धाडस भारत दाखवण्याची शक्यता अल्प आहे. भारतातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांनी गेल्या २५ वर्षांत हाकलू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते भारतासाठी लज्जास्पदच होत !
बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंना सरकारी नोकरीत, पोलीस दलात स्थान मिळत नाही; मात्र भारतात अधिकाधिक मुसलमानांना सरकारी नोकरीत घेण्यासाठी सरकारच प्रयत्नशील आहे, हे लक्षात घ्या !
४७ वर्षे एखादा कायदा लागू न होणे लज्जास्पद आहे. याला उत्तरदायी असणार्यांवर काय कारवाई होणार, हे सांगायला हवे !
अमेरिकेतील बांगलादेशी हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती यांनी डॉनल्ड ट्रम्प यांना केली विनंती !
तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी मागील २ दिवसांपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे.
जिल्ह्यातील २३ पैकी २२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ करता ऊसदर (किमानमूल्य भाव) घोषित केला आहे. यात १६ सहकारी आणि ७ खासगी कारखाने आहेत.