MP Love Jihad : पीडितेला ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यात तिच्या हिंदु मैत्रिणीचा हात !

  • खरगोन (मध्यप्रदेश) येथील घटना

  • लव्ह जिहाद्याने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक शोषण

आरोपी मोहसीन व पीडित तरुणी

खरगोन (मध्यप्रदेश) – येथे मोहसीन नावाच्या मुसलमान तरुणाने ‘प्रदीप’ असल्याचे सांगून हिंदु मुलीशी मैत्री केली. यातील धक्कादायक सूत्र असे की, या मुलीच्या हिंदु मैत्रिणीनेच मोहसीनची खोटी ओळख करून देऊन मुलीला लव्ह जिहादच्या षड्यंत्रणात ढकलले. मोहसीनने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे ३ वर्षे लैंगिक शोषण केले. पुढे पीडितेला त्याची खरी ओळख समजली. तेव्हा मोहसीनने तिच्यावर दबाव आणत धमकावले की, तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली, तर तो तिची अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करेल. (हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होण्यासाठी मुसलमान वासनांधांना शरीयतनुसार भूमीत खोल खड्डा करून त्यात त्यांना कंबरेपर्यंत गाडून दगडांनी वेचून ठार मारण्याचा कायदा सरकारनेच केला पाहिजे ! – संपादक)

१. पीडित तरुणीने तिच्या मित्रासह मोहसीनच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती शहरात भाड्याच्या घरात रहाते आणि बेकरीमध्ये मजुरीचे काम करते.

२. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू शर्मा यांनी म्हटले की, अशा घटना प्रतिदिन समोर येत आहेत. ही लव्ह जिहादची घटना आहे.

३. ‘तक्रारीची तपासणी करण्यात येत असून योग्य ती कारवाई केली जाईल’, असे पोलिसांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु तरुणीच दुसर्‍या हिंदु तरुणीची वैरी बनणे, यासारखी संतापजनक गोष्ट ती कोणती ? पीडित हिंदु तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत असणार्‍या हिंदु तरुणीवर कठोर कारवाई होणे आवश्यक !