कल्याण (पूर्व) – येथील खडेगोळवली भागात बांगलादेश येथून घुसखोरी केलेली सलमा अख्तर शेख (वय २७ वर्षे) ही महिला कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसतांना भारतात अवैधरित्या वास्तव्य करत आहे, अशी माहिती मिळाल्यावर तिला अटक करण्यात आली. तिने भारत-बांगलादेश सीमेवरून लपून-छपून प्रवेश मिळवला होता. तिच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला कह्यात घेतले आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोरांना भारतात प्रवेश मिळवून देणारे, त्यांना स्थानिक साहाय्य देणारे आणि त्यांच्या विरोधात कारवाई न करणारे अशा सर्वांवरच कारवाई व्हायला हवी ! |