दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार !; हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये आग !
मुरुड येथे ७ वर्षांच्या मुलीला बोटीवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.