मालेगाव येथे १ सहस्र ५०० बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना जन्मदाखला दिला ! – किरीट सोमय्या
सोमय्या पुढे म्हणाले की, मालेगावात जे भारतीय नाहीत, त्यांना जन्मदाखला देण्यात आला असून मालेगाव महापालिकेकडून हे झाले आहे. संबंधित सर्व लोकांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रही दिले आहे.