Shimla Mosque Demolition Issue :  मुसलमानांची याचिका फेटाळत जिल्‍हा न्‍यायालयाने मशीद पाडण्‍याचा आदेश ठेवला कायम !

मुसलमान पक्ष आता हे प्रकरण घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयात गेले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! मुळात अवैध बांधकामाला समर्थन देणार्‍यांच्‍या विरुद्धही आता कठोर कारवाई झाली पाहिजे !

Cannabis Addiction Malegaon : मालेगाव येथे गांजाचे व्‍यसन करणार्‍यांमध्‍ये वाढ !  

व्‍यसन करणार्‍यांमध्‍ये अल्‍पवयीन मुलांचे प्रमाणही वाढले आहे. गांजा आणि कोरेक्‍स औषधाचा वापर करणार्‍यांचे प्रमाणही वाढले आहे.

Indian Coast Guard Arrested : केवळ २०० रुपयांसाठी भारतीय तटरक्षक दलाची माहिती पाकला पुरवणार्‍याला अटक

दीपेश गोहिल केवळ २०० रुपयांच्‍या बदल्‍यात पाकिस्‍तानला महत्त्वाची माहिती पुरवत होता. आतापर्यंत त्‍याला एकूण ४२ सहस्र रुपये मिळाल्‍याचे सांगितले जात आहे.

RSS Chief Mohan Bhagwat : प्रत्येक जोडप्याला ३ अपत्ये असावीत ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्यावाढीचा दर २.१ पेक्षा न्यून व्हायला नको. तसे झाल्यास तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कुणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहेत.

Cyclone Fengal : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तमिळनाडूला फटका; मात्र जोर ओसरला !

‘फेंगल’ने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्‍चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Naxal Encounter : छत्तीसगड-तेलंगाणा सीमेवर ७ नक्षलवादी ठार

सुरक्षादलांनी छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्‍या सीमेवर एका चकमकीत ७ नक्षलवाद्यांना ठार केले. यांत एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. त्‍यांच्‍याकडून मोठा शस्‍त्रसाठाही जप्‍त करण्‍यात आला.

Trump Warns BRICS Countries : ‘ब्रिक्‍स’ देशांनी नवीन चलन आणल्‍यास त्‍यांना अमेरिकी बाजारपेठेत उत्‍पादने विक्री करण्‍यास बंदी घालू ! – डॉनल्‍ड ट्रम्‍प

जो देश किंवा जागतिक संघटना अमेरिकेला तिची स्‍पर्धक वाटते, त्‍यांना संपवण्‍यासाठी किंवा त्‍यांची गळचेपी करण्‍यासाठी अमेरिका विविध कृती करते. ट्रम्‍प यांनी दिलेल्‍या चेतवणीवरून हे दिसून येते. असा देश भारताचा कधीतरी भारताचा मित्र होऊ शकतो का ?

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या सन्मान सोहळ्यात सनातन धर्माचा गौरव !

‘सनातन प्रभात’वरील विश्‍वासामुळे ८ लाखांहून अधिक वाचकसंख्या लाभलेले, हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असलेले ‘सनातन प्रभात’ हे केवळ एक नियतकालिक राहिले नसून आता त्याने समस्त हिंदूंसाठी एक ‘विश्‍वासार्ह प्रसिद्धीमाध्यम’ म्हणून गरुडझेप घेतली आहे !

खटल्यास विलंब झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपीला जामीन संमत

खटल्यास विलंब झाल्याने आरोपीला जामीन द्यावा लागू नये यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक !

मुंबईत विनापरवाना पिस्तुले आणि जिवंत काडतुसे यांची विक्री करणार्‍या तिघांना अटक !

अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! त्यांना पिस्तुले आणि काडतुसे पुरवणार्‍यांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी !