ईशान्य भारताला दूर करून चालणार नाही ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि
देशाची सर्व भूमी आपली आहे. त्यामुळे ईशान्य भारताला दूर करून चालणार नाही. मणीपूर इंग्रजांना कधीच जिंकता आले नाही. आवश्यकतेनुसार मणीपूरमधील लोकांना साहाय्य करणे, हे आपले कर्तव्य आहे.