अकोला येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा तरुण अटकेत !
पालकांनो, आपली मुले ‘फेसबुक’वर कुणाशी मैत्री करतात, याकडेही लक्ष ठेवा !
पालकांनो, आपली मुले ‘फेसबुक’वर कुणाशी मैत्री करतात, याकडेही लक्ष ठेवा !
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा !
केवळ दावा करून गडदुर्गांच्या संदर्भात हस्तक्षेप करणारा वक्फ बोर्डचा कायदाच रहित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !
आज ‘सनातन प्रभात’चा ब्राह्म-क्षात्रतेजाचा दृष्टीकोन विकसित झालेला वाचकवर्गच सनातन धर्माची शक्ती बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली ही धर्मशक्ती धर्मसंस्थापनेच्या कार्याला बळ देईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र स्थापन करील !’
आषाढी वारीच्या काळात वारी देहू-आळंदी येथून निघाल्यापासून पंढरपूर येथे पोचेपर्यंत सर्व वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी आम्हाला मिळवता आली.
‘सनातन प्रभात’ हा उंबर्यावर ठेवलेला दिवा आहे. तो घरातसुद्धा प्रकाश देतो आणि अंगणातही प्रकाश पाठवतो.
जे काम प्रशासकीय अधिकार्यांचे आहे, ते कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी केले. पंढरपूर तीर्थक्षेत्राशी संबंधित समस्या जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
बांगलादेशात हिंदू सुरक्षित असून उलट भारतातच अल्पसंख्य मुसलमान असुरक्षित आहेत, असा आरोप बांगलादेशाचे कायदेशीर गोष्टींचे सल्लागार आसिफ नजरूल यांनी केला आहे.