हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांना ठार मारण्याची धमकी
या धमक्यांतून असे लक्षात येते की, तेथे शिवमंदिर होते, हे उघड होण्याच्याच भीतीने या धमक्या दिल्या जात आहेत.
या धमक्यांतून असे लक्षात येते की, तेथे शिवमंदिर होते, हे उघड होण्याच्याच भीतीने या धमक्या दिल्या जात आहेत.
गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध असलेल्या आणि समाजावर साधना अन् धर्मपालन यांचे संस्कार करणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्यमहोत्सवी सोहळा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात येथे पार पडला.
राजरोसपणे होणारी गोहत्या आणि गोमांसाची विक्री थांबवण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्यक !
वारंवार सायबर गुन्हेगार जनतेचे कोट्यवधी रुपये लुटतात, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
मुसलमान आक्रमणकर्त्यांनी मंदिरे पाडून तेथील परिसर मशिदींमध्ये रूपांतरित केल्याचे अनेक पुरावे आहेत.
जप्त झालेले अमली पदार्थ इतके आहे, तर न जप्त झालेले किती असू शकेल ? हे अमली पदार्थ भारतात येतेच कसे ?
मालेगावमध्ये २५० कोटी रुपरांचा बेहिशोबी आर्थिक व्यवहार झाला असून त्यांतील १२० कोटी रुपये निवडणुकीमध्ये ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात आले आहेत – किरीट सोमय्या
म्हैसुरू भागात टिपू सुलतान याच्या राजवटीचा नकारात्मक प्रभावही दिसून आला. म्हैसुरूच्या अनेक भागांत आजही त्याच्याबद्दल खूप चांगली भावना दिसून येत नाही.
८५० वर्षे प्राचीन वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणे आवश्यक असतांना आणि तसे अधिकृत दायित्व असतांनाही मुसलमानांकडून या विभागाकडे नियंत्रण देण्यास नकार देणे म्हणजे त्यांची हुकूमशाहीच आहे.