आजगाव येथे ८४० हेक्टर भूमीवर जिंदालचा खनिज प्रकल्प होण्याची शक्यता
तालुक्यातील आजगाव येथे ८४० हेक्टर भूमी क्षेत्रावर जिंदाल आस्थापनाचा खनिज प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी ८ जुलै या दिवशी सर्वेक्षण केले जाणार आहे.
तालुक्यातील आजगाव येथे ८४० हेक्टर भूमी क्षेत्रावर जिंदाल आस्थापनाचा खनिज प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी ८ जुलै या दिवशी सर्वेक्षण केले जाणार आहे.
पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यावर इंदूर उच्च न्यायालयाने विभागाला २२ जुलै या दिवशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
सरकारच्या विविध समाजोपयोगी योजनांचा लाभ उठवत अल्पसंख्य मुसलमान समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे, तरी काँग्रेसवाले आणि साम्यवादी यांच्याकडून ‘देशात मुसलमानांवर अन्याय होत आहे’, असा टाहो फोडला जात आहे !
पुरातत्व विभाग सर्वेक्षणाचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करणार !
यज्ञशाळेतील माती काढली असता हिंदु धर्मातील अनेक प्राचीन वस्तू आढळून आल्या. हिंदु पक्षाचे गोपाल शर्मा म्हणाले की, सापडलेले अवशेष प्रमाणित आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण मतांपैकी नोटाला ०.७२ टक्के म्हणजे ४ लाख १२ सहस्र ८१२ मते मिळाली, तर देशात एकूण मतांपैकी नोटाला ०.९९ टक्के म्हणजे ६३ लाख ७२ सहस्र २२० मते मिळाली.
तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षांचे विजयी झालेले अनेक हिंदु उमेदवार हिंदूंसाठी नाही, तर मुसलमानांसाठीच अधिक काम करतात, हे लक्षात घ्यायला हवे !
ज्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास नव्हता, त्या कुटुंबांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना मधुमेहाचा त्रास अधिक असल्याचे दिसून आले. अहवालानुसार ३५ वर्षांखालील वयोगटातील ११.५ टक्के पुरुष आणि १२.१ टक्के महिला यांना मधुमेहाचा धोका आढळून आला.
अहवालानुसार, आनंदी जीवनाची जागतिक सरासरी ७३ टक्के आहे. चीन (९१ टक्के) आणि भारत (८४ टक्के) सरासरीपेक्षा फार पुढे आहेत.
हिंदु समाजातील लोक ११ व्या शतकातील स्मारक असलेल्या याभोजशाळेला श्री वाग्देवीचे (श्री सरस्वतीदेवीचे) मंदिर मानतात, तर मुसलमान समुदाय त्याला कमल मौला मशीद म्हणतो.