पिंपरीतील (पुणे) २४ अनधिकृत होर्डिंगधारक आणि मालक यांविरुद्ध गुन्हे नोंद !
गुन्हे नोंद करण्यासमवेत लवकरच त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! अशी कारवाई नेहमीच केली तर शहरात अनधिकृत होर्डिंग उभे रहाणार नाहीत !
गुन्हे नोंद करण्यासमवेत लवकरच त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! अशी कारवाई नेहमीच केली तर शहरात अनधिकृत होर्डिंग उभे रहाणार नाहीत !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्याची झालेली ही स्थिती काँग्रेसला सत्तेवर बसवणार्यांना लक्षात येणे महत्त्वाचे आहे. कर्नाटकातील स्थितीवरून देशातील अन्यत्रच्या लोकांनी जागे होणेही आवश्यक आहे !
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
हा आकडा वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत थोडासा अधिक आहे. ७ मे या दिवशी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात ७७.६९ टक्के, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात ७४.४७ टक्के मतदान झाले.
‘पांग डाँग लाइ’ या आस्थापनाचे संस्थापक-अध्यक्ष यु डाँग लाइ यांनी अलीकडेच त्यांच्या आस्थापनातील कर्मचार्यांदा वर्षाला १० दिवसांची ‘दुःखी सुटी’ घोषित केली आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही.
दक्षिण चीन समुद्रात तेथील देशांवर सागरी दबाव आणल्यानंतर चीनने आता हिंदी महासागर क्षेत्रात किमान ३ चिनी सर्वेक्षण आणि पाळत ठेवणार्या नौका तैनात केल्या आहेत. चीनला वर्ष २०२५ पर्यंत हिंदी महासागरात गस्त घालायची आहे.
शासनासह पोलिसांनाही ही आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे. ही स्थिती का ओढवली आहे ? याचा गांभीर्याने विचार केला, तर यावर परिणामकारक उपाययोजना निघू शकतात !
सर्वोच्च न्यायालयाने ‘उत्तरप्रदेश बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन अॅक्ट २०२४’ला घटनाविरोधी ठरवणार्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
धार येथील भोजशाळेच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येणार्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाविरुद्धच्या मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
सर्वेक्षणाच्या वेळी भोज उत्सव समितीकडून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. महिलांनी भजन गायले आणि फेरही धरला.