Anand Dave Slams Trupti Desai : हिंदु धर्मात लुडबूड करू नका !
धर्मशास्त्रानुसार मंदिरामध्ये पुजारी सोवळे नेसतात. असे असूनही त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणणार्या तृप्ती देसाई त्यांचे अध्यात्माविषयीचे अज्ञानच प्रकट करत आहेत. अध्यात्माचा गंध नाही, तर बोलायचे कशाला ?