देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करून पावित्र्य जपणे महत्त्वाचे !
हिंदु मंदिरे ही हिंदु धर्माचे आधारस्तंभ आहेत, हिंदु धर्माचा पाया आहे, आमची संस्कृती आहे. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या हिंदु देवस्थाने राखून त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य राजे-महाराजे करत होते. देवस्थानांच्या माध्यमातूनच सनातन हिंदु धर्माचे संरक्षण होत असे.